Tuesday 20 July 2021


काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे 


1) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.


2) आपले राष्ट्रीय सण कोणते?
➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.


3) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
➡सामर्थ्याचे


4) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
➡सत्यमेव जयते.


5) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
➡सारनाथ-अशोकस्तंभ.


6) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡२४


7) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡तिरंगा


8) भारताचे ध्वजगीत कोणते?
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.


9) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)


10) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)


11) भारत देश कोणत्या खंडात आहे?
➡आशिया


12) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
➡- चार -निळा, केशरी, पांढरा, हिरवा.


13) राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
➡ समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


14) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
➡शांततेचा


15) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
➡समृद्धीचे प्रत


16) राजमुद्रा कशावर असते?
➡सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.


17) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
➡१९५०


18) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
➡अक्षरधाम मंदीर


19) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
➡देवनागरी


20) प्रजासत्ताक म्हणजे काय?
➡प्रजेची सत्ता


21) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?
➡+९१


22) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर


23) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद


24) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
➡रुपया.


25) भारताचे राष्ट्रहित कोणते?
➡अहिंसा


26) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
➡दुसरा


27) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या?
➡भारतीय संगीत ,कर्नाटकी संगीत


28) भारताची राजधानी कोणती?
➡नवी दिल्ली


29) भारताचे प्रवेशद्वार कोणते?
➡गेट वे ऑफ इंडिया


30) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
➡शेती


31) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
➡२२


32) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
➡लॉर्ड माउंटबॅटन


33) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

➡हॉकि


34) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
➡रविंद्रनाथ टागोर


35) भारताचे राष्ट्रीय फुल?
➡कमळ


36) राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?
➡सावधान स्थितीत


37) भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?
➡१९४७


38) भारताची राजभाषा कोणती?
➡मराठी


39) भारताची राष्ट्रभाषा कोणती?
➡हिंदी


40) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
➡वंदे मातरम


41) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
➡राकेश शर्मा


42) अवकाशयात्री पहिली महिला कोण?
➡कल्पना चावला


43) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡ऐश्वर्या रॉय


44) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
➡सौ.प्रतिभाताई पाटील


45) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
➡९.७ %


46) भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
➡२६ नोव्हेंबर १९४९


47) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
➡सत्यमेव जयते


48) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
➡सूर्यास्ताच्या वेळी


49) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
➡आंबा


50) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡राष्ट्रपती


Like Share Comment.......

Facebook

Instagram

Linkedin

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं

►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित ►1905 ➖ बगाल का विभाजन ►1906 ➖ मस्लिम लीग की स्थापना ►1907 ➖ सरत अधिवेशन, कांग्रेस में फूट ►1909 ...